महाशिवरात्रीनिमीत्त घृष्णेश्वर मंदिरात जोरदार तयारी

Foto
भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून चोख बंदोबस्त

खुलताबाद, (प्रतिनिधी)  :  महाशिवरात्री उत्सवानिमित्त वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन आणि ट्रस्टतर्फ जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सजावट, दर्शन व्यवस्था आणि सुरश्वाविषयक नियोजन पूर्ण झाले आहे. भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विविध समित्यांची स्थापना केली आहे. दर्शन घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी महाशिवरात्री निमित्त विशेष बैठक घेऊन रांग व्यवस्थापन, पिण्याच्या विशेष उपाययोजनांची तयारी
गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन दर्शनासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. 

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्याग भाविकांसाठी स्वतंत्र रांग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

--- घृष्णेश्वराचे गाभाऱ्यातून घेता येणार दर्शन ---

महाशिवरात्रीनिमीत्त वेरुळ येथील १२ वे ज्योतिलिंगचे दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी (दि. १३) सांगितले, वेरुळच्या घृष्णेश्वर महाशिवरात्रीनिमित दरवर्षी लाखो गर्दी होत असते. यंदा जिल्हाधिकारी यांनी या दिवशी गाभाऱ्यात प्रवेश न देता बाहेरून दर्शन देण्याबाबतचे निर्देश विश्वस्त समितीला महाशिवरात्रीच्या आढावा बैठकीत दिले होते.

परंतु त्यांच्या या निर्णयाबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या बाबत आमार प्रशांत बंब यांनी जिल्हा नियोजन मंडआयच्या दिवशी श्री घृष्णेश्वराचे दर्शन गाभाऱ्यातुनच बैठकीत जिल्हाधिकारी यांना महाशिवरात्रीच्या विले जावे याबाबत सुचित केले होते.

पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत कक्ष, प्रसाद व्यवस्था तसेच आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र
पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात येत आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासून अभिषेक, रुद्राभिषेक, महाआरती आणि कीर्तन,  दिवसभर भाविक  दर्शनाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात
आली आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात मंडप उभारणी तसेच दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.

-- सीसीटीव्हीद्वारे देखरेख --
घृष्णेश्वर मंदिर परिसरात तसेच वेरूळ गावात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्पर पथके सज ठेवण्यात आली आहेत.

-- दर्शन व्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचना --
महाशिवरात्रीच्या दिवशी दार्शन व्यवस्था पारंपरिक पध्दतीने सुरू
ठेवावी, अशी मंदिराने अ मिती य स्वामीनोपरे, संजय मागणी केली. यावर जिल्हाधिकारी स्वामी यांनी भाविकांच्या बोता सन्मान राखीत दर्शन मात्र त्याच वेळी दर्शन व्यवस्था चौख ठेवण्याबाबत सूचनाही केल्या. गाभा-यातून देण्याला परवानगी दिली आहे. आदी कार्यक्रम होणार आहेत.